Infosys Updated Exam Pattern 2025 | Infosys SP / DSE Coding Exam – किती प्रश्न सोडवले तर किती Package? (6.25 LPA ते 21 LPA)

नमस्कार मित्रांनो, Infosys कडून सर्वांना mail आले आहेत. Exam कुठे असणार आहे? Time काय असणार आहे? कोणते questions असणार आहेत? Syllabus काय असणार आहे? Aptitude असणार आहे का नाही? किती प्रश्न सोडवले तर किती package? Joining bonus किती मिळणार आहे? तर आपण आजच्या post मध्ये बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांची 4 जानेवारीला Infosys Campus Recruitment 2025–26 … Read more

ABC ID Registration 2025 | Academic Bank of Credits ID कशी तयार करायची? आणि Exam Form साठी का आवश्यक आहे?

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,पुणे विद्यापीठ (SPPU) किंवा इतर कोणत्याही विद्यापीठाचे Exam Form 2025 सुरू झाले आहेत.आता सर्वांना प्रश्न पडतो — ABC ID म्हणजे काय? 🤔 आणि ती Exam Form मध्ये का मागतात?काय आहे ABC ID (Academic Bank of Credits ID)? ती कशासाठी वापरली जाते?  registration process कशी आहे आणि कोणते documents लागतात —या सर्व गोष्टी आज … Read more

Marathwada Flood 2025: पुण्यातील पहिले कॉलेज Keystone School of Engineering पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

“आपलं आयुष्य आपण उभारतो, पण समाज टिकवतो तो एकत्र येऊन.” हीच भावना आज अधिक महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रातील काही भागांवर आलेल्या पूरामुळे हजारो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले. शेतकऱ्यांचे संसार पाण्यात वाहून गेले, शाळा बंद पडल्या, आणि आयुष्य उरले ते फक्त संघर्ष. अशा परिस्थितीत फक्त शासन नाही, तर समाजातील प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. या भावनेतून … Read more

Engineer’s Day 2025: Deep Tech आणि Engineering Excellence

भारतामध्ये Engineer’s Day का साजरा केला जातो? मनात प्रश्न पडला असेलच! यामागे काय कारण आहे. ते एक प्रसिद्ध Civil Engineer, त्यांच्या काळातील महान अभियंता, शास्त्रज्ञ, विद्वान आणि निर्माते म्हणून स्वतःचे जीवन देशसेवेसाठी समर्पित करणारे, आधुनिक भारताचे विश्वकर्मा म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकात … Read more